राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी जबरी टिका केली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा आणि आज्जी छत्रपती सुमित्राराजे हे नेहमी समाजसेवेसाठी कार्यरत होते. आज या संस्थेचा पूर्वीचा हेतू राहिला नाही.
#UdayanrajeBhosale #SharadPawar #EknathShinde #Elections #MulayamsinghYadav #AkhileshYadav #AndheriEast #ByElections #Congress #UddhavThackeray #Matoshree #MaharashtraPolitics #2022