राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण शिवसेनेच्या (Shivsena) इतिहासात पहिल्यांच दोन दसरा मेळावे होते आहे. शिवसेनेत पडलेल्या अभूतपूर्व फूटीनंतर आज शिवसेनेचा आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे
#UddhavThackeray #DasaraMelava #ShivSena #ShivajiPark #Dussehra #Rally #Maharashtra