Uddhav Thackeray Speech | Shivsena Dasara Melava | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं UNCUT भाषण

Sakal 2022-10-05

Views 2

दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्कवर सालाबादप्रमाणे दसरा मेळावा भरतो. मात्र यावेळी शिवसेनेत फूट पडल्याने पहिल्यांदा दोन मेळावे आयोजित करण्यात आले. यावेळी शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर गद्दार म्हणत सडकून टीका केली. यंदा ६० खोक्यांच्या रावणाच दहन होणार, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
#uddhavthackeray #shivsena #DasaraMelava2022
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS