Ashish Shelar Meet Sharad Pawar : पवारांच्या खेळीमुळे कट्टर विरोधकांची झाली युती

Sakal 2022-10-10

Views 303


राजकारणात आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं असं म्हणतात. आणि जर त्यात शरद पवार हे नाव आलं तर ? पवारांची खेळी भल्याभल्यांना समजत नाही. क्रिकेटमध्ये त्यांनी मारलेला सिक्सर आज महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ निर्माण करणारा ठरला आहे. विषय आहे मुंबई क्रिकेट असोशीएशनच्या निवडणुकीचा. येत्या २० ऑक्टोबरला होणाऱ्या या निवडणुकीसाठी एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आशीष शेलार आणि शरद पवार यांनी युती केली आहे.
#sharadpawar #ashishshelar #mumbai

मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS