अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी – बाळासाहेबांची शिवसेना – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक अर्ज मागे घेतील. कै. आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या निवडणुकीत विजयी होण्यासाठी भाजपाने हा महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार निर्णय घेतला.
#AshishShelar #SharadPawar #RutujaLatke #MNS #RajThackeray #DevendraFadnavis #MurjiPatel #Andheri #Bypoll #ShivSena #BJP #EknathShinde #UddhavThackeray #Maharashtra #HWNews