देशभरातील सहा राज्यांतील सात विधानसभा सीटवर पोटनिवडणूक झाली आहे. आज यावर मतमोजणी असणार असून तीन भगवा दल, दोन काँग्रेस आणि एक शिवसेना आणि राजद अशा पक्षांकडे असलेले मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूकीचे मतदान झाले असून थोड्याच मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
#RajanSalvi #RutujaLatke #Andheri #ByPoll #ByElections2022 #UddhavThackeray #Shivsena #Elections2022 #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews