जागतिक भूक निर्देशांकात मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताची मोठी घसरण झाली आहे. जागतिक भूक निर्देशांक अर्थात Global Hunger Index यादीमध्ये भारताची १०१व्या क्रमांकावरून १०७व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने फेसबूकवर पोस्ट केलीय.