Bollywood मध्ये नाव कमावलेलं Instagram, YouTube ला आपल्या रिल्सनी फॅन्सना भुरळ घालणार महाराष्ट्राचं लव्हेबल कपल म्हणजे रितेश आणि जेनेलिया देशमुख...परंतु आता रितेश आणि जेनेलिया आपल्या रिल्समुळे नाही तर.. एका वेगळ्या आणि गंभीर कारणामुळे चर्चेत आलं आहे... काय आहे ते कारण? आणि यासंबंधीत जुळून असलेला Vegan food व्यवसाय आहे तरी काय? जाणून घेवूयात या व्हिडिओच्या माध्यमातून-