ऑक्टोबर 2022 प्रमाणेच नोव्हेंबर महिना देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. चातुर्मासाची सांगता देखील नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या देव उठनी म्हणजेच कार्तिकी एकादशीच्या दिवशी होते. कार्तिकी एकादशीनंतर तुळशीचे विवाह लावले जाते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ