आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. यात त्यांनी एअर बस प्रकल्प राज्याबाहेर जाण्यावरून सरकारवर टीका केली. एवढा मोठा प्रकल्प राज्यातून गेल्याने कृषिमंत्री आणि उद्योगमंत्री राजीनामा देणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला