रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे, कुणी विकाऊ नाही, याचा अभ्यास केला पाहिजे, हे शब्द जर मागे घेतले नाही तर ही गोष्ट चुकीची होईल, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल 40 वर्षाचे करियर लावून लोक मैदानामध्ये उतरलेले आहेत, त्यामुळे आ. रवी राणा यांना आवर घालावा
#RaviRana #GulabraoPatil #DevendraFadnavis #ShivSena #BJP #Maharashtra #EknathShinde #HWNews #BacchuKadu