चोपडा तालुक्यातील धानोरा येथे 16 कोटीचे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर जाहीर सभेत आपलं भाषण सुरू असताना अजान सुरू झाली यावेळी नामदार गुलाबराव पाटील यांनी आपलं भाषण थांबवलं अजान संपल्यानंतर पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केले.
#GulabraoPatil #Chopda #Ajaan #Speech #SanjayRaut #AdityaThackeray #EknathShinde #MaharashtraPolitics #HWNews