166 अंधेरी पोटनिवडणूकिसाठी मतदान प्रक्रिया उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत होणार आहे. १००० पेक्षा अधिक मतदार संख्या असणारी मतदान केंद्रे : १६३
१२५० पेक्षा अधिक मतदार संख्या असणारी मतदान केंद्रे : ४४२५६ मतदान केंद्रांपैकी २३९ मतदान केंद्रे ही तळ मजल्यावर असून उर्वरीत १७ मतदान केंद्रे ही पहिल्या मजल्यावर आहे
#ShivSena #RutujaLatke #Andheri #AdityaThackeray #Bypoll #Elections2022 #UddhavThackeray #YuvaSena #BMC #HighCourt #EknathShinde #BJP #Maharashtra