आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील शाब्दिक वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलवत हा वाद सोडवला होता. मात्र, आता पुन्हा एकदा दोन आमदारांनी एकमेकांवर सडकून टीका केली आहे. पाहुयात नेमकं काय म्हणाले रवी राणा आणि बच्चू कडू...