मतदारांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, आमदार राम कदमांची शपथ| Ram Kadam| Sharad Pawar

HW News Marathi 2022-11-04

Views 72

भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) आपल्या वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी एक अनोखी शपथ घेतलीय. ती आपल्या मतदारांसाठी. मतदारांना पाणी मिळत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, अशी शपथ राम कदम यांनी केली आहे. मतदारसंघातील डोंगराळ भागातील नागरिकांना जोपर्यंत पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत केस कापणार नाही, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. या ट्वीटसोबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतानाचा एक फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांना देखील टॅग केलं आहे.

#SharadPawar #RamKadam #BJP #NCP #Maharashtra #HWNews #Shivsena #RutujaLatke #Maharashtra #EknathShinde

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS