सोयाबीन व कापूस यांच्या वाढीव भावासाठी Ravikant Tupkar यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार| Farmer

HW News Marathi 2022-11-06

Views 206

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज दिनांक 6 रोजी कापूस व सोयाबीनच्या वाढीव भावासाठी एल्गार मोर्चा हा काढला असून यामध्ये होणाऱ्या सतत पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकरी आर्थिक संकट आले असून त्यातच सोयाबीन व कापूस व इतर पिकांना सुद्धा किंमत या ठिकाणी मिळत नाही त्यामुळे शासनाने सोयाबीन व कापूस व इतर पिकांना भाव वाढवून देण्यात यावे या अशा विविध मागण्यासाठी आज रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये ऐतिहासिक असा एल्गार मोर्चा काढण्यात आला

#RavikantTupkar #Farmers #EknathShinde #ElgarMorcha #Soyabean #Farming #Rains #AbdulSattar #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS