अजितदादा खरंच नाराज आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्याला कारणं काय एकतर मनसे नेत्यानं केलेलं ट्विट आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मागील काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी आणि यावर अजितदादांचं माध्यमांपासून दूर राहणं.पण ही बातमी सविस्तर समजून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा