पेपरफुटी प्रकरणी तपास पुणे पोलिसांकडून योग्य दिशेने चालू आहे. याचे धागेदोरे कुठपर्यंत गेले आहेत हे ते शोधून काढतील अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (Ajit Pawar)पवारांनी आज पुण्यात दिली.
#AjitPawar #paperleak #exams #maharastra #sakal #mumbai #sakal