नुसता राजीनामाच नाही तर पोलिसांनी देखील अब्दुल सत्तारांवर कारवाई केली पाहिजे.राज्यामध्ये सध्या घटनाबाह्य सरकार बसले आहे, हे सरकार आपल्याला पळवून लावायचे आहे.आज मी देवेंद्रजींच्या जागी उपमुख्यमंत्री असतो तर या सरकारमधून बाहेर पडलो असतो'अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.आदित्य ठाकरे सोलापुरातील शाखा उद्घाटनच्या कार्यक्रमावेळी बोलत होते.