ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांच्यावर काय कारवाई केली ज्यांनी टेबल जमीन देतो असं सांगितलं त्यांच्यावर काय कार्यवाही केली ज्यांनी मंत्रालयात येऊन पोलिसांना शिवीगाळ केली त्यांच्यावर काय कार्यवाही केली दुर्दैवाने पोलीस गुलाम झालेले पाहायला मिळत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
#ArvindSawant #JitendraAwhad #SupriyaSule #NCP #SharadPawar #AjitPawar #JayantPatil #GajananKiritikar #EknathShinde