Jitendra Awhad Press Conference | ''काहीही करा, पण असं राजकारण करु नका'' | Politics | Sakal

Sakal 2022-11-14

Views 197

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वियनभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन राज्यभरात राजकीय वातावरण चांगलचं पेटलयं. अशात आज स्वत: आमदार जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS