काल राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'महाराज आदर्श होते, आहेत आणि राहतील,शिवरायांची बरोबरी आणि तुलना कोणाशीच होऊ शकत नाही'
#chandrashekharbawankule #bhajpa #bhartiyajantaparty #cmeknathshinde #devendrafadnavis #bhagatsinghkoshiyari #rajyapal #marathinews #maharashtranews