आमच्यावर गद्दारी केल्याचा आरोप नव्हे तर उठाव केल्याचा अभिमान पुढच्या पिढीला असणार आहे, असा पलटवार बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.आरोप करताना त्यांनी संजय राऊत यांच्या बाबतीत शिवराळ भाषेचा देखील वापर केला आहे
#SanjayGaikwad #EknathShinde #SanjayRaut #Buldhana #Shivsena #UddhavThackeray #DevendraFadnavis #Karnataka #Maharashtra #BorderDispute #BJP