'जेष्ठ मंडळींना जे कोणी आदेश देत होते त्यात हे राहुल कनाल होते.संपूर्ण शिवसेना धंदेवाल्या लोकांच्या हातात आदित्य ठाकरे यांनी दिले होती. महाराजांची तुलना आदित्य ठाकरेंशी ही स्क्रिप्ट राष्ट्रवादीची आहे' अशी टीका शिंदे गटाचे नेते Naresh Mhaske यांनी आदित्य ठाकरेंवर केली.