देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री - अमोल मिटकरी

Lok Satta 2022-12-09

Views 0

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरून एकनाथ शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. यामध्ये समृद्धी महामार्गावरील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांच्या यांनी एकत्र केलेल्या प्रवासावरूनही त्यांनी खोचक टोला लगावला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS