चंद्रकांत पाटलांवर झालेल्या शाईफेकीच्या घटनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 'कोणत्याही व्यक्तीवर शाई फेक करू नये.वैचारिक मतभेद असतील पण कायदा हातात कोणी घेऊ नये.त्याचबरोबर आपण बोलताना कोणाला त्रास होणार नाही याबाबत देखील काळजी घेतली पाहिजे.शाल जोडीतील शब्द वापरता येतात.पण कालची गोष्ट चुकीचीच,आपण बोलताना महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगला पाहिजे'