पेनचा वापर करणाऱ्यांसाठी जगभरातील उच्च प्रतीचे पेन पाहता यावे, यासाठी रायटिंग वंडर्स’ तर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय फाउंटन पेन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलचे औपचारिक उद्घाटन अमेरिकेतील शेफर पेन’चे प्रमुख निखील रंजन यांच्या हस्ते झाले.