राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामीन मिळाल्याबाबत प्रतिक्रिया देताना कोर्टाचे आभार मानले आहेत. तर राज्यपालांच्या पत्रासंदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा आम्हाला न्याय देतील, अशी अपेक्षा देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली आहे.
#SupriyaSule #AmitShah #SharadPawar #NCP #BJP #AnilDeshmukh #Rajyapal #BhagatSinghKoshyari #Rashtravadi #AjitPawar #DevendraFadnavis #Politics #Maharashtra #hwnewsmarathi