Pune Bandh: महापुरुषांबद्दलच्या अवमानकारक व्यक्तव्यांविरोधात पुण्यात बंदची हाक | Maharashtra

Sakal 2022-12-13

Views 22

छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा अपमान केल्या प्रकरणी आज पुण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. नेहमीच गजबजलेला लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS