Pune: शिवरायांच्या अवमानाबद्दल आज पुण्यात बाजारपेठ, दुकाने बंद

Lok Satta 2022-12-13

Views 1

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्याने मागील महिन्याभर राज्यातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज 'पुणे बंद'ची हाक दिली आहे.

(रिपोर्टर: सागर कासार)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS