शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी संतांविषयी विडंबनात्मक वक्तव्य केले होते, यावरून आता वारकरी संप्रदाय आक्रमक झालाय, आळंदीत महेश महाराज ह्यांनी सुषमा अंधारे यांची तिरडीवर आंदोलन करत समाचार घेतला होता, त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी...