पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोरील बाजूस असलेल्या जागेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिला शाळा सुरु केली. त्या भिडे वाड्याची दुरवस्था झाला असून त्या वास्तूच जतन करून राष्ट्रीय स्मारक झाल पाहिजे.या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव हे भिडे वाडयाबाहेर उपोषण बसले आहे.