Ravi Rana on CM Shinde: 'आता शिवसेना भवनाचा शिंदेंनी ताबा घेतला पाहिजे'; Ravi Rana यांचे वक्तव्य
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. लवकरंच ८० टक्के नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत जाणार आहेत. लवकरच शिवसेना भवनचा ताबा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेतील आणि किशोरी पेडणेकर या सुद्धा लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील' असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले आहे.
#kishoripednekar #ravirana #eknathshinde #devendrafadnavis #shivsenabhavan #marathi #marathi #maharashtranews