नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आज विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला. रश्मी शुक्ला प्रकरणी विरोधकांना बोलण्याची नीट संधी दिली नाही म्हणून विरोधकांनी विधानसभेचा सभा त्याग केला. याबाबत माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांवर बोलू देत नसल्याचा आरोप केला.