'बिकीनी किलर' म्हणून ओळखला जाणारा Charles Sobhraj नेपाळमधील तुरुंगातून वीस वर्षांची शिक्षा भोगून सुटणार आहे. याच चार्ल्स सोबराजला दोन वेळा अटक करणारे आणि त्यावेळचे मुंबई पोलीस दलातील धडाडीचे सहायक पोलीस आयुक्त मधुकर झेंडे यांनी लोकसत्ता डॉट कॉमला चार्ल्स सोबराज अटकेचा प्रवास सांगितला. या व्हीडीओत चार्ल्स सोबराजच्या अटकेचा संपूर्ण थरार ऐका मधुकर झेंडे सरांकडूनच.
(रिपोर्टर: सागर कासार)