Jaanbaaz Hindustan Ke या वेब सिरिज निमित्त Sumeet Vyas आणि Regina Cassandra यांच्याशी खास गप्पा
२६ जानेवारी रोजी 'झी ५' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर Jaanbaaz Hindustan Ke ही वेब सिरीज रिलीज झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शक सृजित मुखर्जी हे पुन्हा एकदा नव्या शैलीत देशातील शूर अधिकाऱ्यांची कहाणी मांडत आहेत. या सिरिजची कथा ही आयपीएस अधिकारी आणि त्यांच्या निस्वार्थ देशसेवेवर असून या सिरिजची सध्या प्रचंड चर्चा आहे.#sumeetvyas #reginacassandra #zee5 #webseries #janbazseries