सतत नापिकी, ओला दुष्काळ यामुळे शेतकरी संकटात सापडतोय. उत्पादन खर्च जास्त पण उत्पादन मात्र कमी असल्याने केलेला खर्च सुद्धा निघत नाही. या सगळ्यामुळे पिकासाठी बँकेकडून घेतलेलं कर्ज परत करता येत नाही. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत.
#Buldhana #Farmers #Maharashtra #EknathShinde #GulabraoPatil #AbdulSattar #DevendraFadnavis #Maharashtra #Farm #Farming #Vegetables #Cotton #GroundReport