मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने बीडच्या आष्टी तालुक्यातील मातकूळी गावात संत्रा फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. या फळबागेतून जरे यांना १५ टन संत्री होणार होती. यातून जवळपास 25 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांच्या हाती येणार होते. मात्र अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले आहे.
#Beed #Farmers #Orange #UnseasonalRain #Farming #Agriculture #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #PankajaMunde #DhananjayMunde