शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. माझ्यावर टीका करणारे वारकरी भागवत संप्रदायाचे नाहीत, ते मोहन भागवत संप्रदायाचे आहेत. हे दोन्ही संप्रदाय वेगवेगळे आहेत. भाजपा आणि टीम देवेंद्र यांच्याकडून माझ्याविरोधात षडयंत्र रचलं जातंय, असा हल्लाबोल अंधारेंनी केला आहे. त्या पंढरपूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होत्या.
#sushmaandhare #thackeraygroup #devendrafadnavis #bjp #pandharpur