राहुल गांधींनी ओबीसींचा अपमान केला, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे. त्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच ओबीसींबद्दल प्रेम आहे, तर ओबीसींचा जातनिहाय जनगनणेचा मुद्दा भाजपा का विसरत आहे? असा सवाल त्यांनी केला. शिवाय महाराष्ट्रातील भाजपाच्या ओबीसी नेत्यांवरूनही त्यांनी टीकास्त्र डागलं