'अजित पवारांनी जर सकाळच्या ऐवजी दुपारी शपथविधी घेतली असती तर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असते' असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण पोटे यांनी केले होते. याचा समाचार घेताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, 'अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार परंतु 'वो वक्त भी हमारा होगा और पार्टी भी हमारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होगी'.
#maheshtapase #rashtravadicongress #sharadpawar #ajitpawar #bjp #pravinpote