'संपूर्ण राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा मिळत आहे. ९० टक्के खरे शिवसैनिक मुख्यमंत्र्यांसोबत आलेत. ठाकरे गटात केवळ ३ लोक राहतील. ज्यात आदित्य ठाकरे, अनिल परब, आणि संजय राऊत यांचा समावेश असेल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसणार आहे' असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे.
#RaviRana #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray