नागपूर हिवाळी अधिवेशनात गायरान जमीन घोटाळ्याप्रकरणी वातावरण चांगलाच पेटलं होत. यावरून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. यावर आता स्वतः अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले असून, कोर्टाचा जो काही आदेश असेल तो आपल्याला मान्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटल.