Maharashtra Political Crisis सत्तासंघर्षाचा खेळ न्यायालय दरबारी! ठाकरे सरकार काय पावलं उचलणार? | Sakal

Sakal 2022-06-27

Views 290

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात ऐतिहासिक बंड पुकारल्यानंतर राज्यातला सत्तासंघर्ष आता थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचलाय. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटानं महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून केला आहे.
#dharmveer #eknathshinde #shivsena #bjp #devendrafadnavis #eknathshinde #uddhavthackeray #bacchukadu #sanjayraut #balasahebthackeray #mahavikasaaghadi #mahavikasaagadinews #sharadpawar #eknathshindenewsupdates
Please Like and Subscribe for More Videos

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS