छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते : अजित पवार
छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. "आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात नाही. 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला ishivajimaharaj #chatrapatisambhajiraje #ajitpawar