Pune railway station accident video: धावती रेल्वे पकडताना तोल गेला, RPF जवानामुळे वाचला जीव । sakal 

Sakal 2023-01-05

Views 1

3 जानेवारी रोजी पुणे रेल्वे स्टेशनवर महिला धावती रेल्वे  पकडत होती, या दरम्यान तिचा तोल गेला. दरम्यान रेल्वे पोलीस मधल्या एका जवानाने स्वतःचा जीव धोक्यात टाकत महिलेचा जीव वाचवला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS