Nitesh Rane on Ajit Pawar: टिल्ल्या आमदार म्हणण्याचा वक्तव्यावर ट्विट करत दिल उत्तर । Maharashtra politics । sakal

Sakal 2023-01-05

Views 4

संभाजी महाराजांबद्दल विधान केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. यांनतर आज नितेश राणे यांनी ट्विट करत पवारांना 'धरणवीर' म्हणत प्रत्युत्तर दिलं

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS