महाराष्ट्रात बेरोजगारी आहे, स्त्रियांचे प्रश्न आहेत, उद्योग येत नाहीत. मात्र आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे काहीही ऐकू येत नाही त्यांना फक्त दिल्लीत गेल्यावर आपल्या हिताचं ऐकू येतं असं म्हणत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.
#AdityaThackeray #EknathShinde #DevendraFadanvis #Shivsena #UddhavThackeray #Worli #Mumbai #HWNews