शिवसेना नेते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले आहे.
#AdityaThackeray #DeepakKesarkar #UddhavThackeray #EknathShinde #UdaySamant #DraupadiMurmu #Sukhoi30MKI #Maharashtra