'सरकारमध्ये जे फेविकॉल लावून बसलेले आहेत...'; Sanjay Raut यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
भगतसिंग कोश्यारी यांनी एकरी उल्लेख केलेला आहे. आम्ही यावर लढतच आहोत. सरकारमध्ये जे फेविकॉल लावून बसलेले आहेत , ते सगळ्या विषयांवर बोलत आहेत. फक्त शिवाजी महाराजांच्या अपमानावरती बोलत नाही.आम्हाला असं वाटलं होतं की केंद्रातला एखादा मंत्री आहे तो राजीनामा देईल आणि महाराष्ट्रात परत येईल. जो हा अपमान सहन करत आहे तर ते सगळे गां$%# अवलाद आहेत' अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.